ऑन ग्रीड सोलर सिस्टिम
ऑनग्रिड सोलर सिस्टिम
दिवसभर सोलार आणि इलेक्ट्रिक पॉवर सूर्यास्तानंतर एमएसईबी किंवा जी इलेक्ट्रिक सिस्टीम असेल ती आणि एमएसईबी ची पॉवर गेल्यानंतर ही सिस्टिम बंद राहते . तसेच या सिस्टिम मध्ये अतिरिक्त पॉवर ग्रीड कडे पाठवली जाते.
हायब्रिड सोलर सिस्टिम
दिवसभर सोलार सूर्यास्तानंतर एम एस ई बी किंवा जी इलेक्ट्रिक सिस्टीम असेल ती आणि एमएसईबी ची पॉवर गेल्यानंतर बॅटरीवर. तसेच या सिस्टिम मध्ये अतिरिक्त पॉवर ग्रिड कडे पाठवली जाते.
ऑफ ग्रीड सोलर सिस्टिम
दिवसभर सोलार सूर्यास्तानंतर एम एस ई बी किंवा जी इलेक्ट्रिक सिस्टीम असेल ती आणि एमएसईबी ची पॉवर गेल्यानंतर बॅटरीवर. परंतु या सिस्टिम मध्ये अतिरिक्त पॉवर ग्रिड कडे पाठवली जात नाही.