👉 वाढत्या लाईट बिलाने त्रस्त आहात?
👉 आपले लाईट बिल कमी करायचे आहे?
👉 तर मग आपल्यासाठीच आहे.
🌞🌞 पीएम सूर्य घर मुक्त बिजली योजना. 🌞🌞
या योजनेअंतर्गत आपणास शासनाकडून एक किलो वॅट सिस्टम साठी 30000/ रुपये तर दोन किलो वॅट साठी 60000/ रुपये आणि तीन किलो वॅट किंवा त्याहून अधिक लोड साठी 78000/ रुपये एवढी सबसिडी उपलब्ध आहे.
आपल्या आवश्यकतेनुसार सोलर प्लांट उभारण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून अत्यल्प व्याजदरात पतपुरवठा उपलब्ध आहे. याकरिता सात ते दहा वर्ष इतका मोठा कालावधी उपलब्ध आहे. त्यामुळे लाईट बिल इतकाच व्याजा सहित बँकेचा हप्ता येतो.
🌞🌞🌞🌞🌞🌞
राष्ट्रीयकृत बँकेकडून पतपुरवठा उपलब्ध
- 2,500 मासिक हप्ता
- 78,000 सबसिडी
- 2,00,000 विना तारण कर्ज.
- सबसिडी जमा झाल्यानंतर हप्ता सोळाशे पर्यंत येतो.
- सबसिडी एक महिन्यात जमा होते.
- अत्यल्प कागदपत्र
🌞🌞🌞🌞🌞🌞
Ready Stock Call Us.
🌞🌞🌞🌞🌞🌞
Dabholkar Solar and Agrotech Industries Pvt LTD
www.dsaisolar.in
www dresssolar.in
info@ dresssolar.in
9404347199 / 9404357199 / 9404487199 / 9939937199












