पात्र लाभार्थ्यांसाठी 80% ते95% पर्यंत अनुदानाची संधी
वाढत्या वीजबिलांमुळे त्रस्त आहात का?
तर आता काळजी करू नका!
महाराष्ट्र शासन व केंद्रशासनाच्या संयुक्त योजनां अंतर्गत
पात्र लाभार्थ्यांसाठी सौरऊर्जा प्रकल्पावर 80% ते95% पर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.
🔹कोणपात्रआहेत?
✔ शेतकरी
✔ ग्रामीण व दुर्गम भागातील लाभार्थी
✔ आदिवासी घटक
✔ शासनाने निश्चित केलेले विशेष प्रवर्ग
🔹योजनेचेफायदे
✅ अत्यल्प स्वतःचा खर्च
✅ वीजबिलात मोठी बचत
✅ काही ठिकाणी जवळपास मोफत वीज
✅ दीर्घकालीन ऊर्जा स्वावलंबन
✅ पर्यावरण संरक्षणास हातभार
⚠️ टीप: 80%–95% अनुदान हे सर्वसामान्य घरगुती ग्राहकांसाठी नसून, शासनाच्या निकषां नुसार व पात्रतेवर आधारित आहे.
📞अधिकृत माहिती व अर्जासाठी संपर्क करा.
दाभोलकर सोलर अँड अॅग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा. लि.
(शासनमान्य व अनुभवी सोलर EPC कंपनी)
AN ISO 14001:2015 Certified co.
📱 संपर्क : 9404347199 / 9404357199
🌐 वेबसाइट : www.dresssolar.in
आजचअर्जकरा– सौर ऊर्जेकडे एकपाऊल, उज्वल भविष्यासाठी!